एकूण प्रकाशित लेख : १२०

वृत्तपत्रीय लेखन विशेषत : दै.सकाळ, लोकमत, एकमत, सामना, तरुण भारत सोलापूर, गावकरी, लोकाशा, सुराज्य, लातूर समाचार, गोदातीर समाचार, लोकमन, राजसत्ता, उदगीर वार्ता, यशवंत, विमोचन,महिला एकजूट, इत्यादी दैनिकातून तर सा.नगर संकेत, युवा प्रतिजंग, बातमी मागची बातमी, बसवरत्न, प्रज्ञाशील, नवनिर्माण, निळकंठेश्वर समाचार, आमचा राष्ट्रवाद, लोकहुंकार, प्रतिबंध इत्यादी साप्ताहिकातून सदरील लेखन झाले आहे.

सर्व लेख साहित्य,सामाज, संस्कृती,चळवळ, व्यक्ती, पत्रलेखन,वैचारिक इत्यादीशी तसेच शैक्षणिक, पुस्तक परीक्षण, संत व समाजसुधारक, विविध संप्रदाय आणि चित्रपट परीक्षण चळवळ, व्यक्ती, पत्रलेखन,वैचारिक निगडित आहेत.

साधारणपणे वृत्तपत्रीय लेखनाचा काळ २००३ ते २०१० दरम्यानचा आहे. यातील ९५ टक्के लेख याच काळात प्रकाशित झालेले आहेत.